Gautam Gambhir | गौतम गंभीरचा राजकारणाला रामराम, मोदी-शाह यांचा उल्लेख करत म्हणाला…

Gautam Gambhir :  भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट मुळे त्याला त्याच्या राजकीय जबाबदारीतून मुक्त व्हायचे आहे. राजकारण सोडून क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार असल्याचं गौतम गंभीरने म्हटलं आहे. स्वत: गौतम गंभीरने (Gautam Gambhir) पक्षाध्यक्षांना निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे सांगितले आहे.

मी आता क्रिकेटवरच लक्ष्य केंद्रीत करु इच्छितो असं गौतम गंभीर यांनी म्हटलं आहे. मला सगळ्या राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त करा मी आता क्रिकेटवर लक्ष्य करु इच्छितो अशी पोस्ट गौतम गंभीरने केली आहे. गौतम गंभीर राजकारणात सक्रिय होता. त्याने अशा प्रकारे राजकारण सोडल्याने राजकीय वर्तुळातही आश्चर्य व्यक्त होतं आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

विधिमंडळाच्या लॉबीत सत्ताधारी आमदारांची धक्काबुक्की महाराष्ट्राला लाज आणणारी: Nana Patole

Sambhaji Bhide: संभाजी भिडेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, काळे झेंडेही दाखवले

Muralidhar Mohol | मोहोळांनीही उघडले लोकसभेचे पत्ते; म्हणाले, ‘मी लोकसभेची तयारी करतोय, पण…’