धक्कादायक ! पोलीस ठाण्यातच पोलीस निरीक्षकाने सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून स्वतःला संपवलं

Nashik News : नाशिकच्या अंबड पोलीस (Ambad Police) ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यातच स्वतःवर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज मंगळवार (दि.२०) सकाळी सकाळी साडेनऊ ते पाउणेदहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेनंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली. (Nashik News)

अशोक नजन (Ashok Najan) (वय ४०, गोविंद शाळेच्या मागे,इंदिरा नगर,नाशिक) असे आत्महत्या केलेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. अंबड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. (Ashok Najan suicide)त्यांचे आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

महत्वाच्या बातम्या :

राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार कुणी दिला? राज ठाकरेंनी मराठा समाजाला जागृत राहण्याचा इशारा दिला

पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेले १६ टक्के आरक्षण १० टक्क्यांवर कसे आले? Devendra Fadnavis म्हणाले…

“उद्धव ठाकरेंच्या कानठाळ्या…”, मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल