घरी बसून पैसे कमवायचे असतील तर ‘हा’ व्यवसाय सुरू करा! फक्त 10 हजारांची गुंतवणूक करावी लागेल

पुणे – तुम्ही या बिझनेसमधून (Business) दरमहा किमान 40 ते 50 हजार रुपये कमवू शकता. तुम्हाला बाजारातील मागणीनुसार लोणचे तयार करावे लागेल आणि ते ऑनलाइन, किरकोळ आणि घाऊक बाजारात पुरवावे लागेल.या कामाची खास गोष्ट अशी आहे की, तुम्ही एका छोट्या भागात हे काम सुरु करून दर महिन्याला मोठी कमाई करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सरकारकडून मदतही मिळते.

जर तुम्हाला लोणचे खायला आवडत असेल किंवा बनवण्याचा छंद असेल तर या छंदातून तुम्ही दरमहा लाखोंची कमाई करू शकता. आजकाल प्रत्येक व्यक्तीला काहीतरी व्यवसाय करून पैसे कमवायचे असतात. जर तुम्ही गृहिणी असाल आणि तुमच्या नवीन व्यवसायाचा विचार करत असाल तर तुम्ही लोणचे बनवण्याचा गृहउद्योग उघडू शकता.

या व्यवसायातून तुम्ही दरमहा किमान 40 ते 50 हजार रुपये कमवू शकता. तुम्हाला बाजारातील मागणीनुसार लोणचे तयार करावे लागेल आणि ते ऑनलाइन, किरकोळ आणि घाऊक बाजारात पुरवावे लागेल. तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म देखील वापरू शकता.

आजकाल बाजारात घरगुती लोणच्यांना खूप मागणी आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त पैशांची गरज नाही. तुम्ही फक्त रु. 10,000 सारखी छोटी रक्कम गुंतवून मोठे पैसे कमवू शकता.हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सरकारकडून अधिक मदत मिळेल. आजकाल अशा छोट्या गृहउद्योगांना चालना देण्यासाठी बँक अगदी सहज कर्ज (loan) देते. यानंतर तुम्ही तुमचा व्यवसाय सहज उघडू शकता.

जर तुम्ही बाजारात खाद्यपदार्थ विकणार असाल तर तुम्हाला त्यासाठी अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) कडून परवाना घ्यावा लागेल. त्यानंतरच तुम्ही तुमचे लोणचे बाजारात विकू शकता.