Video : मोहम्मद सिराज नव्हे, तर रोहित शर्माने आशिया चषक दुसऱ्याच खेळाडूकडे सोपवला

Video : मोहम्मद सिराज नव्हे, तर रोहित शर्माने आशिया चषक दुसऱ्याच खेळाडूकडे सोपवला

Asia Cup Final: भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात आज कोलंबोच्या मैदानावर आशिया चषकाचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंकेला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागेल. श्रीलंकेचा संघ अवघ्या ५० धावांवर बाद झाल्याने भारताला सोपे लक्ष्य मिळाले. भारताच्या सलामी जोडीने ७ षटकातच लक्ष्य गाठत आशिया चषक जिंकला. आशिया चषकावर आपले नाव कोरण्याची ही भारताची आठवी वेळ आहे.

या सामन्याचा खरा शिल्पकार राहिला मोहम्मद सिराज. सिराजने ७ षटके टाकताना केवळ २१ धावा देत ६ विकेट्स घेतल्या. त्याच्या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले.

या विजयानंतर आशियाई क्रिकेट परिषदेचे ( ACC) अध्यक्ष जय शाह यांनी कर्णधार रोहित शर्माकडे ट्रॉफी दिली. रोहितने परंपरा कायम राखताना ती संघातील दुसऱ्या खेळाडूकडे दिली, पण तो दुसरा खेळाडू मोहम्मद सिराज नव्हता… रोहितने ट्रॉफी युवा खेळाडू तिलक वर्मा व इशान किशन यांच्याकडे सोपवली. त्यांच्या जल्लोषाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Dhanashree Verma: माझी ताजमहल…; धनश्री वर्माच्या बोल्ड लूकवर युझवेंद्र चहल फिदा

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचे आरक्षण शून्य टक्केही कमी होणार नाही- बावनकुळे

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून गणेशोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल

Previous Post
फायनलमध्ये अशी कामगिरी करणे तुमची मानसिक ताकद दर्शवते; कर्णधार रोहितचा आनंद गगनात मावेना

फायनलमध्ये अशी कामगिरी करणे तुमची मानसिक ताकद दर्शवते; कर्णधार रोहितचा आनंद गगनात मावेना

Next Post
भारतातली पोरं गणेशोत्सव-जयंती साजरी करण्यात व्यस्त, तरुणांची श्रमशक्ती वाया जाते- सूरज एंगडे

भारतातली पोरं गणेशोत्सव-जयंती साजरी करण्यात व्यस्त, तरुणांची श्रमशक्ती वाया जाते- सूरज एंगडे

Related Posts
अजित पवारांबरोबर आमदार किती ? विधानसभा अध्यक्षांनी संभ्रम दूर करावा - पटोले

अजित पवारांबरोबर आमदार किती ? विधानसभा अध्यक्षांनी संभ्रम दूर करावा – पटोले

मुंबई –राज्यातील शेतकरी, कामगार, तरुणवर्ग, महिला तसेच सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम विरोधी पक्ष नेत्याचे आहे. महागाई,…
Read More
Rinku Singh-Virat Kohli | 'तू माझी बॅट तोडलीस...', रिंकूवर ओरडला विराट; पाहा असं झालं तरी काय?

Rinku Singh-Virat Kohli | ‘तू माझी बॅट तोडलीस…’, रिंकूवर ओरडला विराट; पाहा असं झालं तरी काय?

Rinku Singh-Virat Kohli | रविवारी ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना सुरू आहे.…
Read More
Sarfaraz Khan | सरफराज खानमुळे 3 दिग्गज खेळाडूंच्या कसोटी कारकिर्दीवर टांगती तलवार, संघात पुनरागमन अशक्य!

Sarfaraz Khan | सरफराज खानमुळे 3 दिग्गज खेळाडूंच्या कसोटी कारकिर्दीवर टांगती तलवार,संघात पुनरागमन अशक्य!

Sarfaraz Khan | भारतीय संघाचा युवा फलंदाज सर्फराज खानने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या सामन्यात कसोटी कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले. राजकोट…
Read More