माणुसकीला काळीमा फासणारी घटना…! ५ युवकांनी मिळून घोडीसोबत बनवले अनैसर्गिक संबंध

Bihar Crime News: स्त्रिया लहान कपडे घालतात किंवा रात्री उशिरा घराबाहेर राहतात, त्यामुळे त्यांच्यावर बलात्कारासारखे गुन्हे घडतात, असे अनेकजण म्हणताना ऐकायला मिळतात. त्याच्या बाजूने आणि विरोधात वेगवेगळे युक्तिवाद केले जातात, पण उत्तर प्रदेशातील बरेली येथे घडलेली खळबळजनक घटना असे म्हणणाऱ्यांचे डोळे कायमचे उघडेल. येथे वासनेच्या आगीत होरपळणाऱ्या पाच जणांनी माणुसकीला काळीमा फासणारी अशी घटना घडवली आहे, जी ऐकून सगळेच हैराण झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर एक खळबळजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यातच काही लोक घोडीसोबत अनैसर्गिक संबंध ठेवताना दिसत आहेत. सामाजिक संस्थांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. हा व्हिडिओ बरेली जिल्ह्यातील हाफिजगंजमधील इनायतपूर गावातील एका ग्रामस्थाने बनवला आहे. तो आपल्या शेतातून गावाकडे परतत होता. तेव्हा त्याने पाहिले की काही तरुणांनी घोडीला घेरले होते. त्या ग्रामस्थाला घोडीचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज ऐकू आला.

व्हिडीओ बनवणाऱ्याने जवळ जाऊन पाहिल्यावर तो चक्रावून गेला. एक तरुण घोडीशी अनैसर्गिक संबंध बनवत होता, तर दोन आरोपींनी तिला लगाम घट्ट पकडला होता. त्यांनी लगेचच या घटनेचा व्हिडिओ बनवला. मात्र, याबद्दल कुठेतरी तक्रार करण्याऐवजी ग्रामस्थाने तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही सामाजिक संघटनांनी या घटनेचा निषेध करत पोलिसांकडे चौकशीची मागणी केली. एवढेच नाही तर लाच घेऊन आरोपींना सोडून दिल्याचा आरोपही पोलिसांवर करण्यात आला.

हाफिजगंज पोलिस स्टेशनचे एसएचओ संजय सिंह यांनी सांगितले की, या घटनेतील मुख्य आरोपी भागवत शरण आणि जीशान आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध अनैसर्गिक लैंगिक शोषण प्रतिबंधक आणि प्राणी क्रूरता कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. देवेंद्र, रिझवान आणि आमिर या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित दोन आरोपींच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे. एसपी ग्रामीण मुकेश चंद्र मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्विटरवर तक्रार मिळाल्यानंतर पोलीस कारवाई करत आहेत.

https://youtu.be/_O7XOEdnngI?si=dWo8PCZVDaXHz5wr

महत्वाच्या बातम्या-

साप माणसाला चावला तर माणूस मरेल, पण स्वतःला चावला तर काय होईल?

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी ‘राष्ट्रीय तालीम संघाची’ निवड चाचणी रविवारी

राज्यातील आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडू व मार्गदर्शकांच्या पारितोषिक रक्कमेत दहापट वाढ