Wedding Funny Viral Video | लग्नात नोटांचा पाऊस पडला, पैसे पाहून वधूचा सुटला ताबा! मजेदार व्हिडिओ व्हायरल

Wedding Funny Viral Video : सोशल मीडियावर लग्नाचे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लग्नादरम्यान वधू-वरांवर नोटांचा वर्षाव होत असताना वधूला स्वत:वर ताबा ठेवता आला नाही आणि ती पळत जाऊन नोटा जमा करू लागली.

जेव्हा वधूने नोटा गोळा करण्यासाठी उडी मारली
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वधू-वर स्टेजवर  (Wedding Funny Viral Video)बसलेले दिसत आहे. इतर अनेक नातेवाईकही तिथे बसलेले असतात. दरम्यान, काही लोकांनी वधू-वरांवर चलनी नोटा ओवाळून टाकण्यास सुरुवात केली. नोटा उडताना पाहून वधूला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि तिने नोटा गोळा करण्यासाठी उडी घेतली.

लग्नात नोटांचा पाऊस पडला, वधूला आवरता आला नाही! मजेदार व्हिडिओ व्हायरल
वधू नोटा घेण्यासाठी उठताच वराला आश्चर्याचा धक्का बसला. वधूच्या आईने तिला थांबवले आणि समजावून सांगितले की, तुझे लग्न आहे, तू स्वतः नोटा का गोळा करत आहेस. हा व्हिडिओ स्क्रिप्टेड दिसत आहे, कदाचित तो मनोरंजनासाठी बनवला गेला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

विधिमंडळाच्या लॉबीत सत्ताधारी आमदारांची धक्काबुक्की महाराष्ट्राला लाज आणणारी: Nana Patole

Sambhaji Bhide: संभाजी भिडेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, काळे झेंडेही दाखवले

Muralidhar Mohol | मोहोळांनीही उघडले लोकसभेचे पत्ते; म्हणाले, ‘मी लोकसभेची तयारी करतोय, पण…’