BJP Candidate List: भाजपकडून लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर, मोदी-शाहांकडून कोणाला संधी?

BJP Candidate List: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी ही यादी जाहीर केली आहे. विनोद तावडेंनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक समितीची बैठक 29 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर अखेर भाजपकडून  उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) वाराणसीतून लोकसभेसाठी उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

भाजपच्या कोणत्या नेत्यांना उमेदवारी मिळाली?
वाराणसी – नरेंद्र मोदी

अंदमान निकोबार – विष्णू पडा रे
अरुणाचल पश्चिम – किरण रिजिजू
अरुणाचल पूर्व – तपिर गावो

आसाम
सिलचर – परिमल शुक्ल वैद्य
गुवाहाटी – बिजुली कलिता
तेजपुर – रणजित दत्ता
नौगाव – सुरेश बोरा
दिबृगड – सर्वानंद सोनोवाल

छत्तीसगड
विलापसुर – तोखन साहू
राजनंदगाव – संतोष पांडे
रायपूर – ब्रिजमोहन अग्रवाल
बस्तर – महेश कश्यप

दादरा नगर हवेली- लालुभाई पटेल

दिल्ली
चांदनी चौक – प्रवीण खंडेलवाल
उत्तर पूर्वी दिल्ली – मनोज तिवारी
बांसुरी स्वराज
दक्षिण दिल्ली – रामविर सिंग बिधुडी
उत्तर गोवा- श्रीपाद नाईक

गांधीनगर – अमित शाह
राजकोट – पुरुषोत्तम रुपाला
पोरबंदर – मनसुख मांडवीय
नौसारी – सी. आर पाटील
जम्मू काश्मीर- डॉ. जितेंद्र सिंग
कोडरमाल – अन्नपूर्णा देवी
हजारीबाग – मनीष जैस्वाल

केरळ
कासरगोड – एम एल अश्विनी
कन्नूर – प्रफुल्ल कृष्ण
कोझिकोडे – एम टी रमेश
त्रिशुर – सुरेश गोपी
अल्पुझा – शोभा सुरेंद्र
अटींगल – वी मुरलीधरन
गुना – ज्योतिरादित्य सिंधिया
भोपाल – देवल शर्मा
बिकानेर – अर्जुन राम मेघवाल (केंद्रीय मंत्री)
अलवर – भूपेंद्र यादव (केंद्रीय मंत्री)
भरतपूर-रामस्वरुप कोहली
जोधपूर – गजेंद्र सिंह शेखावत
चित्तोडगड – सी पी जोशी
कोटा- ओम बिर्ला

तेलंगणा
करीमनगर-बंडी संजयकुमार
निझामाबाद – अरविंद धर्मापूरी

त्रिपुरा – विप्लव कुमार देव
नैनिताल – अजय भट ( केंद्रीय मंत्री)
गौतम बुद्धनगर – डॉ महेश शर्मा
बुलंद शहर – भोला सिंह
मथुरा – हेमा मालिनी
एटा – राजू भैय्या
खिरी – अजय मिश्रा टेनी
उनाव – साक्षी महाराज
लखनऊ – राजनाथ सिंह
अमेठी – स्मृती इराणी
कनौज – सुब्रत पाठक
गोरखपूर – रवी किशन
पासगाव – कमेलश पासवान
जौनपुर – कृपा शंकर सिंह

महत्वाच्या बातम्या : 

विधिमंडळाच्या लॉबीत सत्ताधारी आमदारांची धक्काबुक्की महाराष्ट्राला लाज आणणारी: Nana Patole

Sambhaji Bhide: संभाजी भिडेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, काळे झेंडेही दाखवले

Muralidhar Mohol | मोहोळांनीही उघडले लोकसभेचे पत्ते; म्हणाले, ‘मी लोकसभेची तयारी करतोय, पण…’