तुळजापूर – तालुक्यातील देवसिंगा तुळजापूर (Tuljapur) येथील सतावीस वर्षिय युवकाने स्वताच्या शेतातील झाडास मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातुन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार दि १रोजी सकाळी आठ वाजता उघडकीस आली.
योगेश संजय जाधव हा ऐकुलता ऐक मुलगा होता त्याला अवघी तीन चार ऐकर शेती होती तो घराचा उदारनिर्वाहासाठी छोटेस चहाटपरी चालवत होता माञ मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनात तो सातत्याने सहभागी होत होता त्याचा पश्चात पत्नी ऐक मुलगा आई वडील बहीण असा परिवार आहे त्याचा या आत्महत्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
तुळजापूर (Tuljapur) तालुक्यातील देवसिंगा तुळजापूर येथील योगेश संजय जाधव २७ रा.हा मराठा आरक्षण आंदोलनात सातत्याने भाग घेत होता, माञ सध्याची परिस्थिती पाहुन मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे व्यथित होऊन शेतातील लिंबाच्या झाडास कानीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
विधिमंडळाच्या लॉबीत सत्ताधारी आमदारांची धक्काबुक्की महाराष्ट्राला लाज आणणारी: Nana Patole
Sambhaji Bhide: संभाजी भिडेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, काळे झेंडेही दाखवले
Muralidhar Mohol | मोहोळांनीही उघडले लोकसभेचे पत्ते; म्हणाले, ‘मी लोकसभेची तयारी करतोय, पण…’