शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू म्हणत Uddhav Thackeray स्वतः मुख्यमंत्री झाले, बावनकुळेंचा खुलासा

Uddhav Thackeray, Chandrashekhar Bawankule: मी आई तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो की, २०१९ मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी मुख्यमंत्रीपद प्रत्येकी अडीच वर्षे विभागून देण्याचा शब्द दिला होता, असा खुलासा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला होता. यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ठाकरेंची पोलखोल केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू म्हणतच वेळ येताच दगाबाजी करून अविचारी आघाडीच्या मांडीवर बसत मुख्यमंत्रीपद स्वतःच पटकावले. हा सामान्य शिवसैनिकांशी विश्वासघात नाही का? ज्यांनी तुम्हाला भावासारखे प्रेम दिले. त्यांचे तुम्ही फोन घेतले नाहीत. अबोला धरला. दगाबाजी केली. तुम्ही बारामती व दिल्लीसमोर कुर्निंसात करत होते, असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

Congress | कॉंग्रेसला सर्वात मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्याच्या कन्येने केला भाजपमध्ये प्रवेश

Congress | ‘महंगाई डायन’ म्हणणाऱ्या भाजपाला आता तीच ‘महंगाई डार्लिंग’ वाटू लागली आहे का? काँग्रेसचा सवाल

तुम्हाला सन्मानाचं पद देऊ,ठाकरेंनी नितीन गडकरींना ऑफर दिल्यानंतर आता सुधीर मुनगंटीवारांची ठाकरेंना ऑफर