“मला नग्न केलं होतं,” मराठमोळ्या सोशल मीडिया स्टारचा धक्कादायक खुलासा

Mrunal Divekar मराठी सोशल मीडिया स्टार मृणाल दिवेकरने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. मृणालने नुकतीच एक मुलाखत दिलीहोती आणि या मुलाखतीत तिने लहान असताना तिच्याबरोबर घडलेला एक वाईट प्रसंग सांगितला. एका ट्युशन टिचरने आपल्याला नग्न केलं होतं, असा धक्कादायक खुलासा मृणालने केला आहे.

मृणाल म्हणाली, “माझ्या एका ट्युशन टिचरने मी होमवर्क केला नव्हता म्हणून मला नग्न केलं होतं. त्यावेळी मी तिसरीत की चौथीत होते, माझं वय ९-१० वर्षे असेल. मी दोन-तीनवेळा होमवर्क केला नव्हता म्हणून असं केलं होतं.” असं मृणालने ‘गप्पा मस्ती पॉडकास्ट’मध्ये सांगितले आहे. लोकसत्ताने याबाबत वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी :- नाना पटोले

उद्धव ठाकरेंना यापुढे जाहीरसभेतून ‘घरकोंबडा’ म्हणावं लागेल – बावनकुळे

नरेंद्र मोदींच्या राज्यात एक माणूस सोडून कोणीही सुखी नाही :- नाना पटोले

विराट कोहलीचे ‘विक्रमतोड’ शतक, सचिन तेंडूलकरला मागे टाकत बनला जगातील पहिला फलंदाज