Maratha Reservation | रास्ता रोको करत राडा केल्याप्रकरणी १०४१ जणांवर गुन्हे दाखल

मराठा आंदोलक (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या सूचनेनुसार विविध ठिकाणी रास्ता रोको करत राडा केल्याप्रकरणी मराठवाड्याचा विचार करता तब्बल १०४१ जणांवर तर बीड जिल्ह्यातल्या ४२५ जणांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे स्वत: मनोज जरांगे यांच्यावर शिरूर आणि अमनेरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आतापर्यंत मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, असे वारंवार आवाहन केलेल्या जरांगे यांच्यावर गुन्ह्याची नोंद झालीये.

बीड जिल्ह्यात विनापरवानगी आंदोलन (Maratha Reservation) केल्यामुळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच एसटी बसची तोडफोड केल्याच्या आरोपाखाली दोन जणांना अटक केली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

‘एकच मिशन, पुणे नंबर वन’ हा संकल्प घेऊन पुण्यासाठी कार्यरत राहणार – Shivaji Mankar

जास्तीत जास्त युवक-युवतींना मेळाव्यातून रोजगार मिळण्यासाठी रोजगार इच्छूकांची नोंदणी वाढवावी, उपमुख्यमंत्री पवारांचे आवाहन

जनतेला लिहिलेल्या खुल्या पत्रात पवार साहेबांचं नाव लिहिण्याचे धाडस दादांमध्ये नाही